आज गुरुपोर्णिमा सगळ्यात पहिले माझे गुरु म्हणजे माझे आई वडील . आई -वडील सगळ्यात निरपेक्ष राहून सतत आयुष्यभर मार्गदर्शन करत असतात .
माझी आई सौ . सुनिता पळसुले व वडील श्री . विजय पळसुले ह्या दोघांनाहि माझा सर्वप्रथम नमस्कार !
आपल्या आयुष्यात बरेच गुरु असतात म्हणजे अगदी शाळा , कॉलेज , इतर क्लासेस मधले गुरु , आपण ज्यांना आदर्श मानतो अशी लोकं .अशांना पण माझा नमस्कार !
निसर्ग व त्यातील प्रत्येक गोष्ट ह्यापासून आपण काहीतरी शिकत असतो. त्या निसर्गाला आज वंदन .
ज्योतिषशास्त्र ह्या विषयी सांगायचे तर ज्यांची बरीच पुस्तके मी वाचली असे सर्व आदरणीय ज्योतिर्विद्य,
माझे गुरु श्री . सुनील देव ह्या सगळ्यांना मन:पूर्वक नमस्कार .
ह्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे .
त्या सर्वांचे आशीर्वाद कायम मला मिळोत हि इच्छा !
Last but not the least 'INTERNET' through which we always learn many things !

No comments:
Post a Comment