व्याख्यान -५ वे
विवाह गुणमेलन आणि बरेच काही......
!
नमस्कार मंडळी !
२ सप्टेंबर २०१८ (रविवार) रोजी
संध्याकाळी ५-६ ह्या वेळेत मयूर कॉलोनी येथे ‘विवाह गुणमेलन आणि बरेच
काही...... ! ‘ ह्या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे .
काही...... ! ‘ ह्या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे .
ह्या व्याख्यानात पारंपरिक व KP पद्धतीने गुणमेलन
ह्या दोन्ही विषयी माहिती देण्यात येईल. पत्रिका जमणे
म्हणजे नेमके काय ?घटस्पोट चे योग , त्याची कारणे
इ. विषयी चर्चा केली जाईल.
लोकांच्या काही शंका असतील तर त्याचे निरसन
करण्याचा प्रयत्न करू.
ज्यांना ह्या व्याख्यानाला यायची इच्छा आहे
त्यांनी खालील नंबरवर फोन करून आपले नाव नोंदवावे.
ठिकाण :
शिवप्रताप अपार्टमेन्टस
४३, मयूर कॉलोनी
फ्लॅट नं -१०१
कोथरूड ,पुणे-३८
फोन
सुनिल देव -९८२२२०६१७०
अनघा भदे -८३८००९२०१२
No comments:
Post a Comment