इच्छित व्यक्तीशी विवाह होईल का?
बऱ्याच वेळा लग्नाळू मुला मुलीना हा प्रश्न पडतो . जर त्त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम असेल किंवा 'स्थळ ' बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर एकमेकांची पसंती येई दरम्यानच्या काळात पण हाच प्रश्न असतो . असाच प्रश्न एका मुलीने काही दिवसांपूर्वी विचारला होता . तिने २-३ महिन्यापूर्वी एक मुलगा ( 'स्थळ' ) पहिला होता . तिला तो पसंत होता व त्याच्याबरोबर लग्न व्हावे अशी तिची मनापासून इच्छा होती . परंतु त्या मुलाकडून मात्र होकार हि येत नव्हता व नकार पण . बरेच दिवस झाल्यावर आता ह्या मुलाचा विचार सोडून नवीन स्थळ बघावे असे घरातल्या लोकांचे म्हणणे होते . ह्या सगळ्या गोंधळामुळे तिने ' माझे त्या मुलाशी लग्न होईल का? '
हा प्रश्न विचारला . त्याकरता १८ नंबर कळवला . हा प्रश्न प्रश्नकुंडलीने चांगल्या प्रकारे सोडवता येतो . ज्या व्यक्तीचा हा प्रश्न आहे त्या व्यक्तीला ' माझे इच्छित व्यक्तीशी ( ज्या कोणाशी त्या व्यक्तीस विवाह होणे अपेक्षित आहे . ती व्यक्ती ) विवाह होईल का ?' हा प्रश्न मनात धरून १-२४९ ह्या मधील एक नंबर देण्यास सांगावे . त्या वेळेस जो नंबर डोळ्यासमोर येईल तो सांगण्यास सांगावे . lucky number वगेरे देऊ नयेत .

ह्या प्रश्नासाठी नियम असा आहे कि ' सप्तमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर स्थिर राशीत असून २,७,११ चा कार्येश असेल तर इच्छित व्यक्तीशी विवाह होईल . ' तसेच तो उपनक्षत्र स्वामी वक्री किंवा वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा .
१८ नंबर प्रमाणे प्रश्नकुंडली तयार केली .
१८ नंबर हा मेष लग्न ,शुक्राच्या भरणी नक्षत्रात व केतूच्या सब मध्ये आहे .
ह्या कुंडली प्रमाणे सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी केतू आहे . केतू छाया ग्रह
असल्याने नेहेमीच मार्गी धरतात . केतू शुक्राच्या नक्षत्रात व शुक्र पण मार्गी आहे .
केतू हा मेष राशीत आहे . त्यामुळे मंगळ कोणत्या राशीत आहे ते बघावे तर मंगळ पण सिंह ह्या स्थिर राशीत आहे .केतूचा नक्षत्रस्वामी शुक्र हा पण वृश्चिक ह्या स्थिर राशीत आहे .
तसेच केतू शुक्राच्या नक्षत्रात असून शुक्र सप्तमात असल्याने व शुक्राची रास द्वितीय आणि सप्तम भावारंभी असल्याने केतू २ व ७ ह्या स्थानाचा कार्येश आहेच .
तसेच ११ भावाचा उ . न . स्वामी केतू प्रथमाचा कार्येश आहेच . म्हणजे मुलीची इच्छापूर्ती पण होणार .
त्यामुळे त्या मुलीचे त्या मुलाशी नक्की लग्न होईल . असे सांगितले
त्याप्रमाणे काही दिवसांपूर्वीच ते लग्न ठरल्याचे कळले व आता लग्नाची तयारी जोरात सुरु आहे .

Are You Looking for Love Marriage Specialist in New York.
ReplyDelete