पंचमस्थान भाग -२( संतति योग )
ह्या भागात आपण संतति योगाचा 'कृष्णमुर्ती पद्धतीने 'विचार करू .
ह्या पद्धती मध्ये संततीचा विचार पंचम स्थानाच्या उपनक्षत्र स्वामी वरून करतात .
सर्व प्रथम त्यासाठी पत्रिका कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे बनवणे आवश्यक आहे.
जन्मपत्रिके करता संतति संबधी नियम असा आहे कि
'' पंचम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर द्वितीय ( कुटुंब स्थान ) , पंचम स्थान ( संतति स्थान ) किंवा लाभ स्थान ( सर्व प्रकारचे लाभ ) ह्यापेकी एकाचा जरी कार्येश असेल तर संतति योग असतो . '
प्रश्नकुंडली करता संतति संबधी नियम असा आहे कि ,
'' पंचम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर द्वितीय ( कुटुंब स्थान ) , पंचम स्थान ( संतति स्थान ) किंवा लाभ स्थान ( सर्व प्रकारचे लाभ ) ह्यापेकी एकाचा जरी कार्येश असेल व तो उपनक्षत्र स्वामी जर मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर संतति योग असतो . '
आता संतति योग आहे ह्याची खात्री झाल्यावर मग कधी?
त्यासाठी महादशा स्वामी बघावा . महादशा स्वामी जर २,५,११ ह्या पेकी भावांचा कार्येश असेल व चतुर्थ स्थानाचा बलवान कार्येश नसेल तर त्या महादशेत संततियोग असतो . महादशा स्वामी जर अनुकूल असेल तर मग अंतर्दशा स्वामी बघावा तो सुद्धा जर २,५,११ह्या पेकी भावांचा कार्येश असेल व चतुर्थ स्थानाचा बलवान कार्येश नसेल तर ती अंतर्दशा निवडावी . तसेच विदशा पण त्याच नियमाने ठरवावी . अशा प्रकारे साधारण काळ काढता येतो .
प्रश्नकुंडली मध्ये नियमाप्रमाणे जर योग असेल तर महदशा व अंतर्दशा ठरवताना . बाकी नियामाबरोबर अजून एक नियम म्हणजे वक्री ग्रहांच्या नक्षत्रात असलेला महादशा स्वामी फळ देत नाही . तसेच महादशा/ अन्तर्दशा स्वामी मार्गी असून स्वत: वक्री असेल तर तो मार्गी झाल्यानंतर फळ देतो .
जो महादशा स्वामी किंवा अंतर्दशा स्वामी २,५,११ बरोबर चतुर्थ स्थानाचा बलवान कार्येश असेल . त्या महादशेत/ अंतर्दशेत बर्याच वेळा abortions होण्याची शक्यता असते . कारण चतुर्थ हे पंचामाला बारावे म्हणजे विरोध करणारे स्थान आहे . अशा वेळेस योग्य दशेची वाट बघणेच योग्य.
ज्या दाम्पत्यांना काही medical प्रोब्लेम मुळे मुल होत नसते अशांनी पण योग्य
दशा बघून treatment घेतल्यास जास्त चांगले .

No comments:
Post a Comment