जेव्हा सांगते कि मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करते आहे ,मला ह्या विषयात खूप इंटरेस्ट आहे तेव्हा बर्याच reactions येतात त्यापेकी काही चांगल्या ,काही आश्चर्य व्यक्त करणाऱ्या आणि काही "ज्योतिषशास्त्र ??? सध्या तुला काही काम दिसत नाही ! "अशा अर्थाच्या असतात . खरेतर अशी REACTION देण्यात त्या व्यक्तीला एक तर ज्योतिष ह्याविषयाची फारशी माहिती नसते किंवा बऱ्याच प्रमाणात चुकीची माहिती असते त्यामुळे काही करायला नसेल तर time pass म्हणून ज्योतिष शिकतात असा काहीतरी त्यांचा समज असतो . आपण स्वत: उच्च शिक्षित असलो कि 'ज्योतिष 'ह्या विषयाला एकदम फालतू time pass समजणे किंवा अंधश्रद्धा इतकेच दोन options अशा लोकांकडे असतात . मला वाटते हे मत होण्यासाठी ह्या विषयाचा बरेच वेळा झालेला चुकीचा प्रचार कारणीभूत असावा . तसेच फारसा अभ्यास न करता लोकांना भल्यामोठ्या फिया घेऊन उगाचच काहीतर सतत धार्मिक विधी / मंत्र - तंत्र सांगणारी तसेच उगचच घाबरवून सोडणारी मंडळी कारणीभूत असावीत . ह्या विषयात काम करणारी बरीच विद्वान मंडळी पण आहेत जी अगदी मनापासून ह्या शास्त्राशी प्रामाणिक राहून योग्य मार्गदर्शन करीत असतात . परंतु अशी लोक बाकी लोक जे ह्या विषयाचा गैरवापर करतात त्यांच्यापेक्षा कदाचित कमी प्रमाणात असावेत . त्यामुळे साहजिकच ज्योतिषी म्हणजे पैसे उकळून काही बाही सांगणारा किंवा एकंदर हा विषय म्हणजे अंधश्रद्धा असेच चित्र बऱ्याच लोकांच्या डोळ्यासमोर आहे .
ज्योतिषशास्त्र हे 'शास्त्र' नव्हेच फक्त अंधश्रद्धा आहे असे एक मत असते बर्याच जणाचे . मला वाटते कि ह्यात ' शास्त्र ' हा शब्द विज्ञान (science )ह्या अर्थाने वापरलेला नाही तर तो नागरिक शास्त्र , समाजशास्त्र ह्यामध्ये जो 'शास्त्र ' ह्या शब्दाचा जो अर्थ अभिप्रेत आहे त्या दृष्टीने वापरला असावा . शास्त्राचा इथे अभिप्रेत असलेला अर्थ बर्याच जणांच्या पत्रिकेचा अभ्यास करून त्यातून काही नियम बनवून त्याचा analysis साठी उपयोग करणे व त्यातून मार्गदर्शन करणे हा असावा . ह्यामध्ये ग्रहांना दिलेले कारकत्व किंवा सुचकत्व हे बर्याच observation नंतर नक्की केलेले असावे असे वाटते . उदा . शुक्र हा वैवाहिक सौख्याचा ग्रह घटस्फोटांच्या पत्रिकेत बिघडलेला ( अशुभ ग्रहांच्या योगात ) आढळतो .
पत्रिकेतून लोकांना एक POSITIVE ATTITUDE देणे व योग्य मार्गदर्शन करणे हा ज्योतिष विद्येचा प्रमुख हेतू आहे . त्यामुळे असे मार्गदर्शन करणाऱ्यास ASTROLOGER न म्हणता ASTRO -COUNSELOR म्हणणे मला जास्त appropriate वाटते .
कितीतरी गोष्टींमध्ये हे मार्गदर्शन उपयोगी पडू शकते उदा . शिक्षण म्हणजे कोणत्या शाखेचे शिक्षण घ्यावे .आता ह्यामध्ये त्या व्यक्तीचा कल कोणत्या बाजूस आहे त्याची बौद्धिक क्षमता किती आहे , पुढील दृष्टीने कोणत्या क्षेत्रात काम करणे जास्त अनुकूल वाटते आहे ह्याचा पत्रिकेच्या दृष्टीने विचार करून शिक्षण शाखा सुचवता येऊ शकते .
आपल्याला होणारे आजार ह्याचा अंदाज पत्रिकेतून शकतो . आता ह्यावर काही जण म्हणतील कि पत्रिका बघितली कि झाले डॉक्टरांची गरजच काय ? असा लगेच प्रतिवाद करतील पण पत्रिकेतून शरीरातील कोणत्या भागाची जास्त काळजी घ्यावे एवढे कळू शकते पण आजार झाला तर डॉक्टरांना पर्याय नाहीच . समजा एखादी स्त्री जर IVF सारखी महागडी treatment घेत असेल तर ती यशस्वी होण्याच्या दृष्टीने पत्रिकेनुसार योग्य / अनुकूल काळ बघून सुचवता येतो .
तसेच जर ARRANGED MARRIAGE असेल तर पत्रिका बघून अनुरूप जोडीदाराची निवड करता येईल येईल परंतु फक्त गुणमिलन करू नये सखोल पत्रिका बघावी तसेच जर प्रेमविवाह असेल तर उगीचच पत्रिका बघत राहू नये . कारण अशा वेळेस लग्न करण्याचे त्या दोघांचे नक्कीच असते मग उगीचच पत्रिका बघून जुळत नसेल तर सांगूनही उपयोग नाही .
नोकरी करावा कि व्यवसाय तसेच कोणत्या क्षेत्रात जास्त अनुकूल आहे ह्या सर्वांचा विचार पत्रीकेतून करता येतो . आता तुम्ही म्हणाल कि पत्रिका बघितली नाही तर काय ? तर काही नाही ,कदाचित आपण न कळत योग्यच वाट निवडतो अथवा अयोग्य . पण जर चुकीची वाट निवडली तर मग बरेच कष्ट करून मनासारखे यश मिळत नाही आणि नैराश्य येऊ शकते . पण त्यातूनही जो सर्व अडचणीवर मात करतो त्याला पत्रिकेची गरज नाही. पत्रिका हे भविष्य घडवण्यासाठी मार्गदर्शनाचे काम करते भविष्य घडवत नाही ते तुम्हालाच करायचे आहे योग्य प्रयत्न अधिक योग्य मार्गदर्शन बरोबर यश असे मला वाटते .

No comments:
Post a Comment