शिक्षण आणि पत्रिका व्याख्यान
नमस्कार मंडळी !
१५ एप्रिल २०१८ रोजी संध्याकाळी ५ ते ६ ह्या वेळेत मयूर कॉलोनी येथे "शिक्षण आणि पत्रिका ' ह्या विषय...ावर व्याख्यान आयोजित केले आहे.
नमस्कार मंडळी !
१५ एप्रिल २०१८ रोजी संध्याकाळी ५ ते ६ ह्या वेळेत मयूर कॉलोनी येथे "शिक्षण आणि पत्रिका ' ह्या विषय...ावर व्याख्यान आयोजित केले आहे.
ह्या व्याख्यानात जन्मपत्रिका आणि त्याचा शिक्षण व करियर ह्या करता कसा वापर करावा ह्याबद्दल माहिती देण्यात येईल. कोणत्या प्रकारचे क्षेत्र निवडावे? शिक्षण परदेशात होऊ शकेल का , उच्च शिक्षण होईल का ? तसेच क्रीडा ,कला ह्यापेकी कोणत्या क्षेत्रात जाता येईल व त्याचे व्यवसायात रुपांतर होऊ शकते का ? इ. गोष्टी विषयी माहिती देण्याचा आमचा प्रयत्न राहील .
त्यादिवशी कोणत्याही वैयक्तिक पत्रिकेवरून मार्गदर्शन केले जाणार नाही.
परंतु लोकांच्या जर काही ह्या विषयाबद्दल शंका असतील तर त्याचे निरसन करण्याचा प्रयत्न करू.
हे व्याख्यान नि:शुल्क आहे. ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी फोन करून नाव नोंदणी करावी. जागेच्या अभावी पहिले २५ -३० जणांना समाविष्ट करून घेण्यात येईल.
व्याख्यानाला आले म्हणून नंतर पत्रिका दाखवायलाच हवी अशी अट अजिबात नाही.विषयाबद्दल कुतुहूल म्हणून देखील व्याख्यानाला येऊ शकता.
ठिकाण :
शिवप्रताप अपार्टमेंटस
४३ , मयूर कॉलोनी
फ्लॅट नंबर -१०१
कोथरूड ,पुणे -३८
फ्लॅट नंबर -१०१
फोन नंबर्स -
अनघा भदे : ८३८००९२०१२
सुनील देव : ९८२२२०६१७०

No comments:
Post a Comment