पत्रिकेचा अभ्यास करताना मला आवडणारी गोष्ट म्हणजे ज्योतिष हे एक तर्कशास्त्र आहे . त्यामध्ये १ अधिक १ बरोबर २ हे नेहीमीच असते असे नाही . वेगवेगळ्या बाजूने प्रत्येक प्रश्नचा विचार करायला लागतो . Horoscope is like a puzzle .
प्रत्येक पत्रिका समोर आल्यावर ती सोडवताना एक वेगळाच आनंद मिळतो . काही वेळा अंदाज चुकातातही पण चुका शोधायला पण मजा येते . one has to do 'logical analysis ' for every kundali .
मागच्या लेखात आपण पत्रिकेविषयी basic माहिती पहिली ्य लेखात अजून माहिती बघू .
पत्रिकेमध्ये १२ स्थाने (houses )असतात . प्रत्येक स्थानावरून काही गोष्टी बघतात .त्या खालील प्रमाणे ,
पत्रिकेत कोणते स्थान प्रथम ,द्वितीय वगेरे याची माहिती खालील पत्रिकेवरून मिळेल .
प्रथम स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे शारीरिक ठेवण ( physical chracteristics ),व्यक्तिमत्व कळते.तसेच life span बघताना पण प्रथम स्थान तसेच प्रथमेश महत्वाचा असतो.
शरीरातील भाग : डोके , मेंदू,सर्वसाधारण प्रकृती इ.
द्वितीय स्थान :
हे एक महत्वाचे धन स्थान(आर्थिक स्थिती ) आहे . तसेच कुटुंब स्थान आहे .
शरीरातील भाग : उजवा डोळा , घसा , वाणी, इ.
तृतीय स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे भावंडाचा विचार करतात . तसेच लहान प्रवास , हस्ताक्षर,कागद पत्रे इ.
शरीरातील भाग : कान , हात ,इ.
चतुर्थ स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे मातृसौख्याचा विचार . तसेच घर , जमीन , वाहन इ.
शरीरातील भाग : हृदय , छाती इ.
पंचम स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे संतती , कला , खेळ , उपासना ,काही investments इ. चा विचारा करतात . तसेच हे प्रणय स्थान पण आहे . प्रेम विवाह असेल तर पंचम व सप्तम यात संबंध असतो .
शरीरातील भाग : पोटावरचा भाग , स्मृती( memory ), पोटाच्या वरचा भाग ,
षष्ठ स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे आपल्याला होणारे आजार तसेच मातुल घराणे ( मामा ,मावशी इ. ) , हाताखाली काम करणारी माणसे इ. चा विचार करतात.
हे पण एक धन स्थान आहे .
शरीरातील भाग : पोटाखालचा भाग ( ओटीपोट) ,आतडी इ.
सप्तम स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे कायदेशीर जोडीदार ( पती / पत्नी ). व्यवसायातील जोडीदार ह्याचा विचार होतो .
शरीरातील भाग : कंबर, मूत्रपिंड , इ.
अष्टम स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे आयुर्मान , मृत्यू कसा होईल ह्याचा अंदाज , मानसिक त्रास, अचानक धनलाभ इ. चा विचार करतात
शरीरातील भाग : reproductive oragans , blood इ.
नवम स्थान :
ह्याला भाग्य स्थान म्हणतात . दूरचे प्रवास , अध्यात्मिक कल , नावलौकिक , उच्च शिक्षण, आधीच्या पिढ्या इ. चा विचार करतात .
शरीरातील भाग : मंड्या
दशम स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे करियर,मानसन्मान,पितृ सौख्य (पारंपारिक ज्योतिषानुसार पितृ सौख्याचा विचार ह्या दशम स्थानावरून करतात .पण कृष्णमुर्ती पद्धती नुसार पित्यासंबंधी विचार नवम स्थानावरून केला आहे )
शरीरातील भाग : गुढगे
एकादश /लाभ स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे मोठे भावंड ,सर्वप्रकारचे लाभ ,मित्र परिवार इ. गोष्टींचा विचार करतात .
शरीरातील भाग :पोटऱ्या
द्वादश/व्यय स्थान :
ह्या स्थानावरून साधारणपणे नुकसान , परदेशगमन , hospitalization इ. विचार करतात .
शरीरातील भाग : पावले ,डावा डोळा
पुढच्या लेखात राशी व नक्षत्रांचा विचार करू .

No comments:
Post a Comment