मागच्या दोन लेखांमध्ये आपण पत्रिकेतल्या स्थानाबद्दल माहिती घेतली .
पुन्हा एक उदाहरण घेऊ .
वरील पत्रिका हि बेसिक पत्रिका म्हणजे लग्नकुंडली आहे . ह्या मध्ये ९ नंबर दिसतो आहे ते प्रथम स्थान आहे . ९ नंबर म्हणजे धनु रास . ह्याचाच अर्थ हि पत्रिका धनु लग्नाची आहे .
प्रथमेश/ लग्नेश गुरु आहे
आता द्वितीय स्थानी १० नंबर आहे म्हणजे द्वितीय स्थानामध्ये मकर रास आहे .
द्वितीयेश शनी आहे .
त्याप्रमाणे बाकी स्थाने बघू.
तृतीय स्थान : ११ नंबर म्हणजे कुंभ रास
तृतीयेश शनी आहे .
चतुर्थ स्थान : १२ नंबर म्हणजे मीन रास
चतुर्थेश गुरु आहे .
पंचम स्थान : १ नंबर म्हणजे मेष रास
पंचमेश मंगळ आहे .
षष्ठ स्थान : २ नंबर म्हणजे वृषभ रास
षष्टेश शुक्र आहे .
सप्तम स्थान : ३ नंबर म्हणजे मिथुन रास
सप्तमेश बुध आहे .
अष्टम स्थान : ४ नंबर म्हणजे कर्क रास
अष्टमेश चंद्र आहे .
नवम स्थान : ५ नंबर म्हणजे सिंह रास
नवमेश रवी आहे .
दशम स्थान : ६ नंबर म्हणजे कन्या रास
दशमेश बुध आहे .
एकादश / लाभ स्थान : ७ नंबर म्हणजे तूळ रास
लाभेश शुक्र आहे .
द्वादश / व्यय स्थान : ८ नंबर म्हणजे वृश्चिक रास
व्ययेश मंगळ आहे .
माझ्यामते आता पत्रिकेतील स्थानाबद्दल माहिती झाली असेल .
आता राशी बघू .
संपूर्ण राशीचक्र हे ३६० अंशात बसवलेले आहे . म्हणजे १२ राशी आहेत .
त्यामुळे प्रत्येक राशीला ३० अंश मिळतात .
राशीचक्रातील पाहिली रास मेष (१)
अधिपती(LORD ) :मंगळ
तत्व:अग्नितत्व
शरीरातील भाग : मस्तक ( डोके)
राशीचक्रातील दुसरी रास वृषभ (२)
अधिपती(LORD ) :शुक्र
तत्व:पृथ्वीतत्व
शरीरातील भाग : घसा, डोळे
राशीचक्रातील तिसरी रास मिथुन (३):
अधिपती(LORD ) :बुध
तत्व:वायुतत्व
शरीरातील भाग : हात , कान
राशीचक्रातील चौथी रास कर्क (४):
अधिपती(LORD ) :चंद्र
तत्व:जल तत्व
शरीरातील भाग : छाती

राशीचक्रातील पाचवी रास सिंह (५):
अधिपती(LORD ) :रवि
तत्व:अग्नीतत्व
शरीरातील भाग :पाठ
अधिपती(LORD ) :रवि
तत्व:अग्नीतत्व
शरीरातील भाग :पाठ
राशीचक्रातील सहावी रास कन्या (६):
अधिपती(LORD ) :बुध
तत्व:वायुतत्व
शरीरातील भाग : ओटीपोट
पुढील सहा राशींची माहिती पुढील भागात घेऊ .
अधिपती(LORD ) :बुध
तत्व:वायुतत्व
शरीरातील भाग : ओटीपोट
पुढील सहा राशींची माहिती पुढील भागात घेऊ .
No comments:
Post a Comment