राशीचक्रातील सातवी रास तूळ (७):
अधिपती(LORD ) :शुक्र
तत्व:वायुतत्व
शरीरातील भाग : गर्भाशय , अपेंडिक्स
अधिपती(LORD ) :शुक्र
तत्व:वायुतत्व
शरीरातील भाग : गर्भाशय , अपेंडिक्स
राशीचक्रातील आठवी रास वृश्चिक (८):
अधिपती(LORD ) :मंगळ
तत्व:जलतत्व
शरीरातील भाग : reproductive organs
तत्व:जलतत्व
शरीरातील भाग : reproductive organs
राशीचक्रातील नववी रास धनु (९):
अधिपती(LORD ) :गुरु
तत्व:अग्नीतत्व
शरीरातील भाग : मांड्या
अधिपती(LORD ) :गुरु
तत्व:अग्नीतत्व
शरीरातील भाग : मांड्या
राशीचक्रातील दहावी रास मकर (१०):
अधिपती(LORD ) :शनि
तत्व:पृथ्वितत्व
शरीरातील भाग : गुढगे
राशीचक्रातील अकरावी रास कुंभ (११):
अधिपती(LORD ) :शनि
तत्व:पृथ्वितत्व
शरीरातील भाग : गुढगे
राशीचक्रातील अकरावी रास कुंभ (११):
अधिपती(LORD ) :शनि
तत्व:वायुतत्व
शरीरातील भाग : पोटऱ्या
तत्व:वायुतत्व
शरीरातील भाग : पोटऱ्या
राशीचक्रातील बारावी रास मीन (१२):
अधिपती(LORD ) :गुरु
तत्व:जलतत्व
शरीरातील भाग :पाऊले
राशींच्या स्वभावाबाबत माहिती बर्याच जणांना असेलच . शरद उपाध्ये यांच्या राशीचक्र कार्यक्रमात हि सर्व माहिती आहे.
आता नक्षत्रा विषयी माहिती बघू .
प्रत्येक रास ३० अंश असते त्या ३० अंशात प्रत्येक राशीत तीन नक्षत्रे असतात . दोन पूर्ण व एका नक्षत्राचा काही भाग .
नक्षत्रांची नावे खालील प्रमाणे :
अश्विनी, भरणी , कृत्त्तिका,रोहिणी, मृग, आर्द्रा , पुनर्वसू,पुष्य ,आश्लेषा,मघा ,पूर्वा,उत्तरा , हस्त,चित्रा ,स्वाती , विशाखा,
अनुराधा,ज्येष्टा ,मूळ ,पूर्वाषाढा,उत्तराषाढा,श्रवण ,धनिष्ठा ,शततारका,पूर्वाभाद्रपदा,उत्तराभाद्रपदा,रेवती.
प्रत्येक राशीतील नक्षत्रे :
मेष रास: अश्विनी, भरणी , कृत्त्तिका काही भाग
वृषभ रास : काही भाग कृत्त्तिका,रोहिणी, मृग
मिथुन रास : काही भाग मृग, आर्द्रा , पुनर्वसू
कर्क रास : काही भाग पुनर्वसू,पुष्य ,आश्लेषा
सिंह रास :मघा ,पूर्वा,उत्तरा
कन्या रास : काही भाग उत्तरा , हस्त,चित्रा
तूळ रास :काही भाग चित्रा ,स्वाती , विशाखा
वृश्चिक रास : काही भाग विशाखा,अनुराधा,ज्येष्टा
धनु रास:मूळ ,पूर्वाषाढा,उत्तराषाढा
मकर रास : काही भाग उत्तराषाढा,श्रवण ,धनिष्ठा
कुंभ रास :काही भाग धनिष्ठा ,शततारका,पूर्वाभाद्रपदा
मीन रास :काही भाग पूर्वाभाद्रपदा,उत्तराभाद्रपदा,रेवती.
प्रत्येक ग्रहाच्या आधिपत्याखालील नक्षत्रे :
प्रत्येक ग्रहाकडे तीन नक्षत्रांचे स्वामित्व आहे .
प्रत्येक ग्रहाचे स्वामित्व एका ग्रहाकडे आहे म्हणजे उदा. कृत्तिका हे रवीच्या मालकीचे नक्षत्र आहे . तसेच इतर ग्रहांबद्दल ,
रवी : कृत्तिका , उत्तर , उत्तराषाढा
चंद्र : रोहिणी , हस्त , श्रावण
बुध : आश्लेषा , जेष्टां , रेवती
शुक्र:भरणीं , पूर्वा, पूर्वाषाढा
गुरु:पुनर्वसू , विशाखा , पूर्वाभाद्रपदा
शनी: पुष्य , अनुराधा,उत्तराभाद्रपदा
मंगळ :मृग, चित्रा ,धनिष्ट
राहु: आर्द्रा स्वाती,शततारका
केतू: अश्विनी , मघा , मूळ
पुढील भागात ग्रहांविषयी माहिती बघू .

No comments:
Post a Comment